अंजनसोंडेत विहिरीत पडल्याने युवकाचा मृत्यू खान्देशगुन्हे वार्ताभुसावळ On Nov 14, 2017 0 Share वरणगाव : तालुक्यातील अंजनसोंडे येथील रहिवासी महेश एकनाथ कोळी (30) हा युवक शौचालयास गेला असता विहिरीत तोल गेल्याने पाण्यात बुडून मयत झाल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. वरणगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . Mahesh KoliVarangaon 0 Share