अंतिम 11 निवडणे कठीण होईल युसूफ पठाण

0

कोलकाता । कोलकत्ता नाइटराइडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू यूसुफ पठाण म्हणाल की, आमच्या संघाकडे असलेली गोलंदाजाची विविधता अंतिम 11 संघ निवडण्यासाठी संघाच्या पदाधिकारी व अधिकार्‍यांना अडचणी निर्माण करू शकतो. त्यामुळे अतिम 11मध्ये स्थान मिळविणे मोठे जिकरीचे राहणार आहे.

इडन गार्डन्स मैदानावरील पशिक्षण सत्राच्यावेळी पत्रकारांशी बोलतांना यूसुफ पठाण म्हणाला की, यावेळी फार कठीण निवड होणार आहे.आमच्या जवळ विविध शैलीतून गोलंदाजी करणारे गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे.हे पाहता संघ निवडणे खुप कठीण होईल.2012 व 2014 चॅम्पियन संघात फास्टर गोलंदाजांनी आक्रमण मजबुत केले आहे आणि खालच्या स्थरावर फलंदाजी सुध्दा करू शकतात. यावेळ कुलदीप यादव याची प्रशंसा केली.