अकरावी प्रवेशाला सुरुवात भुसावळ On Jun 28, 2017 0 Share भुसावळ । दहावी परिक्षेच्या निकालानंतर आता अकरावीच्या प्रवेशाला सुरुवात झाली असून शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावील प्रवेश घेण्यासाठी प्रवेश अर्जांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी सकाळपासूनच महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या रांगा लागत आहेत. भुसावळ 0 Share