अकरा भावंडाची सामुदायिक रक्षाबंधन नाशकात साजरा

0

शिरपूर। नाशिक येथील चंद्रकला बुरड यांच्या राहत्या घरी अकरा भावांनी एकुलती एक बहिणीकडे राखी सण साजरा केला. 45 वर्षाने माझ्या काकांची मुल, माझे भाऊ, भावजायी रक्षाबंधन निमित्ताने एकंदरीत जमले माझ्या कुटुंबातील सदस्यांना तो क्षण अवस्मरणीय राहिल असे बहिण चंद्रकला बुरड यांनी सांगितले बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या हा राखीचा धागा आयुष्यभर त्यांना एकमेकांशी जोडून ठेवण्यात यशस्वी ठरत आला आहे.राखी बांधणार्‍या बहिणीची रक्षा करण्याचे कर्तव्य भावांना शेवटपर्यंत पार पाडावे लागते व तसे ते अनेक भावांनी पार पाडल्याचे इतिहासात ही सापडतात तिघी परिवाराचे भाऊ व वहिनी धकाधकीच्या जीवनात सर्व जमून राखीचे औचित्य साधून माझ्या घरी आले राखीचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला. यागोष्टीचा आनंद मला सदैव राहील. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माझ्या मुलांनी व सुनांनी परिश्रम घेतले.

नांद्रे, पेरेजपुर पं.स.सदस्य उत्पल नांद्रे आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.