अक्षय बनणार ‘पंतप्रधान’?

0

मुंबई – अभिनेता अक्षय कुमार आगामी सिनेमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवला जाणार आहे. या सिनेमात अभिनेते परेश रावल, अभिनेते अनुपम खेर आणि विक्टर बॅनर्जी यांसारखे दिग्गज कलाकार असतील, असेही बोलले जात आहे.