अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन

0

जळगाव । अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी यांना एकूण 16 मागण्यांचे निवेदन देण्यात आले.