मुंबई : कॉमेडीचा किंग कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ आज लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
https://www.instagram.com/p/BrRgJGKgks1/?utm_source=ig_embed
https://www.instagram.com/p/BrP5fzEAR8k/?utm_source=ig_embed
https://www.instagram.com/p/BrQZkpQAPOe/?utm_source=ig_embed
अनेक कॉमेडियन जसे भारती सिंग, राजीव, कृष्णा कपिलच्या लग्नात हजर आहेत. कपिलचही दोन पद्धतीने लग्न करणार आहे. १२ डिसेंबरला हिंदू पद्धतीने लग्न करणार आहे. तर १३ डिसेंबरला पंजाबी पद्धतीने. चाहते कपिल शर्माचे लग्न लाईव्ह पाहू शकतील, असे म्हटले जात आहे. हे लग्न कपिल शर्मा K9 नामक युट्यूब चॅनलवर लाईव्ह दिसेल, असे कळतेय.