पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज देखील दखल केला. मात्र पुण्यातील कॉंग्रेसचा उमेदवार निश्चित होत नव्हता. अखेर पुण्यातून माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी मोहन जोशी यांची लढत होणार आहे.
दरम्यान आज भाजपचे उमेदवार गिरीश बापट उमेदवारी अर्ज दखल करत आहे.