सारा अली खानही आता इंस्टाग्रामवर

0

मुंबई: दोन दिवस पूर्वी ट्विटरवर #SaraPlzComeOnSocialMedia हा हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड करत होता. मात्र आता साराच्या चाहत्यांना एक खुश खबर आहे. सारा अली खानने काल १५ ऑगस्टला इंस्टग्राम या सोशल मीडियावर आपला ऑफिसिअल अकाउंट सुरु केला आहे. @saraalikhan95 हा तिचा युजर नेम आहे.

बॉलीवूडचे अनेक सेलेब्रिटीज साराचा इंस्टाग्रामवर स्वागत करत आहेत. चाहत्यांची ही विनंती ऐकून साराने सोशल मीडियावर पदार्पण केला, यातून सारा आपल्या चाहत्यानां किती प्रेम करते हे दिसून येतंय.