अजनाड येथे तापी जन्मोत्सव

0

रावेर । तालुक्यातील अजनाड येथे शुक्रवार 30 रोजी तापी जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जनार्दन हरीजी महाराज, कुसुंबा येथील भरतदास महाराज, आमदार हरीभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा परिषद उपसभापती नंदकिशोर महाजन, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, शिवाजी पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पाटील उपस्थित राहतील.