मुंबई – सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट दिलेली नाही, असे उत्तर एसीबीने ईडीला दिले. या प्रकरणी काही अधिकार्यांना अटक झाली, पवारांची सहभाग तपासण्यासाठी ईडीने कागदपत्रे मागवली होती. त्यामुळे आता पवारांची चौकशी केली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.