अटवाळेच्या बीएलओचा प्रांतधिकार्‍यांनी केला सत्कार

0

रावेर – अटवाळे तेथे 100 टक्के नावनोंदणी केल्याबद्दल बिएलओ प्रकाश तायडे यांचा प्रांतधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबाबत वृत्त असे निवडणूक आयोगातर्फे 3 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान निवडणूक आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नाव नोंदणी कार्यक्रम तहसीलदार विजयकुमार ढगे, नायब तहसीदार कविता देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले गेले. यावेळी तालुक्यातुन 100 टक्के काम केल्या बद्दल प्रांतधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्ये कौतुक केले.