मुंबई: विधानसभा विश्वास ठरावाला आज दुपारी २ वाजता सुरुवात झाली. या दरम्यान भाजपाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन नियमाला धरून नसल्याचे सांगितले. विश्वास ठरावाच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन नियमाला धरून नसल्याचे सांगितले. यावेळी दोघ बाजूनी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन नियमाला धरून होत नसल्याचे सांगितले. दोन्ही बाजूच्या आमदारांनी यावेळी जोरदार घोषणा बाजी केली. अधिवेशनाच्या कामकाजावर जोरदार आक्षेप घेतला. २७ नोव्हेंबर रोजी अधिवेशन संस्थगित करण्यात आल्याचे सांगितले. अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.