अध्यक्षपदी भाऊसाहेब थोपटे

0

पानशेत । मण्यारवाडी थोपटेवाडी तंटामुक्ती अध्यक्षपदी भाऊसाहेब थोपटे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सरपंच दीपाली जाधव, उपसरपंच तानाजी थोपटे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भोसले, माजी सरपंच रोहिदास जाधव, प्रंशात जाधव, सुदाम जाधव, माजी उपसरपंच संतोष थोपटे, सुरेश जाधव, राजु वाघ, आबु जाधव, सर्व ग्रामस्थ, मण्यारवाडी तरुण मंडळ उपस्थित होते. थोपटे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.