अनाथ विद्यार्थ्यांना गणवेशवाटप

0

नवापूर । तालुक्यातील रायंगण जिल्हा परिषद शाळेत अनाथ विद्यार्थाना सामाजिक बांधिलकीतून मोफत शाळेचा गणवेश सामाजिक कार्यकर्त्यांकडून वाटप करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्त संदिप वसावे, रुस्तम गावीत, शरद वसावे, विनेश वसावे, जितेश वसावे, याकेश मावची वसावे, मदन वसावे, सोमेश वसावे, रहीम खलीलखान, गिरिष वसावे, मिलिंद वसावे, रंजित वसावे आदी