अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

0

भुसावळ- वरणगाव मुसाफिर खान्याबाहेर 40 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह 24 रोजी दुपारी सव्वा वाजेपूर्वी आढळला. उंची 155 सेंटीमीटर, रंग सावळा, केस काळे-लांबे, शरीर बांधा साधारण, पेहराव हिरव्या रंगाची साडी, गुलाबी रंगाचे ब्लाऊज असे वर्णन आहे. अनोळखी महिलेबाबत ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक किशोर वाघ यांनी केले आहे.