अन्नधान्य वाटप

0

अंबरनाथ : लायन्स क्लब ऑफ चेंबूर आयकॉन 323 ए-2 व इंडियन मल्टीपर्पज ट्रस्ट फॉर द ब्लाइडच्या वतीने गोरगरीब नेत्रहिनांना अन्नधान्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील दत्तमंदिर, ब्राम्हण सभागृह याठिकाणी पार पडला.