…अन्यथा १ ऑगस्टपासून जेलभरो

0

मुंबई-मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात सद्य ज्वलंत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्यांचे जीव देखील गेले आहे. मात्र अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. दरम्यान १ ऑगस्ट पर्यंत यावर तोडगा न निघाल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे.