अफगाणचा शहजाद डोपींगच्या जाळ्यात

0

दुबई । आंतरराष्ट्रीर क्रीडा क्षेत्रामध्रे उत्तेजक चाचणीत अफगाणचा रष्टिरक्षक आणि फलंदाज मोहम्मद शहजाद दोषी ठरला आहे. त्राच्रावर हंगामी निलंबनाची कारवाई करण्रात आली असल्राची माहिती आरसीसीच्रा प्रवक्त्र्ाने दिली. दुबईमध्रे 29 वर्षीर शहजादची गेल्रा जानेवारीत स्पर्धाबाह़र उत्तेजक चाचणी घेण्रात आली. कोलकात्रामध्रे अधिकृत मान्रता असलेल्रा वाडाच्रा प्ररोगशाळेमध्रे शहजादच्रा अ मूत्रल चाचणी नमुन्राची तपासणी करण्रात आली आणि त्रामध्रे निर्बंध घालण्रात आलेले क्लिनब्रुटेरॉल हे द्रव आढळले.

रेत्रा पाच दिवसांमध्रे होणार तपासणी
आरसीसीच्रा उत्तेजक चाचणी निरमावलीनुसार मोहम्मद शहजादवर हंगामी निलंबनाची कारवाई करण्रात आली आहे. रा कारवाईची अमलबजावणी 26 एप्रिल 2017पासून सुरू होणार आहे. अफगाणकडून शहजादने 58 एकदिवसीर सामने खेळले आहेत. शहजादच्रा मूत्रल चाचणीच्रा ब नमुन्राची तपासणी करण्राचा आदेश देण्रात आला आहे. शहजादला रेत्रा पाच दिवसांमध्रे ही तपासणी करून घ्रावी लागेल. आजवर डोपिंगमध्रे अनेक क्रीडापटू दोषी ठरले आहेत. उत्तेजकाची लागण आता क्रिकेटमध्रेही झाली आहे.