नई दिल्ली । अफगानिस्तान क्रिकेट संघाचा स्पिनर गेंदबाज राशिद खानच्या विक्रमाच्या जोरावर अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सतत 10 सामन्यात सर्वाधिक विजय मिळविण्याचा विक्रम केला आहे. अंतराराष्ट्रीय टी-20 सामन्यात सतत सर्वाधिक विजय मिळविण्याचा विश्वविक्रम यापुर्वीच अफगानिस्तानच्या नावावर आहे.त्यामध्ये अजुन या संघाने भर टाकली आहे. अफगानिस्तान व आयरलैंड याच्यात ग्रेटर नोएडा खेळ संकुलाच्या मैदानावर झालेला सामना डकवर्थ लुइस नियमानुसार 17 धावांनी आयरलैडला पराभूत केले. या सामन्यात अफगानिस्तान स्पिनर गोलंदाज राशिद यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर अफगानिस्ताने हा सामन्यावर आपले नियंत्रण मिळविण्यात यश आले होते.
राशिद ने या सामन्यात दो ओव्हर टाकून 12 चेंडून 3 धावा देवून पाच फलंदाज बाद केले. जो की अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातील कोणत्याही गोलंदाजाचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आहे.राशिद हा या वर्षातील अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात सर्वाधिक फलंदाज बाद करणारा गोलंदाज ठरला असून तो या गोलंदाजाच्या अनुक्रमणिकेत सर्वात वरच्या स्थानावर आहे. राशिदने सहा सामन्यात 82 धावा देवून 12 गडी बाद केले. लगातार सर्वाधिक सामने जिकण्याचा विचार केला तर इंग्लंडचा संघ टी-20 मध्ये दुसर्या स्थानावर आहे. त्यांनी लगातर आठ सामने जिकले आहे. भारतने अंतरराष्ट्रीय संघाच्या क्रमवारीत लगातर सामने सात टी-20 सामने जिकले आहे.भारत सहाव्या स्थानावर आहे.राशिद खानला आईपीएल ने सनराइजर्स हैदराबाद ने चार करोड रूपयांत विकत घेतले होते.