अबब…एसटीचे ११४८ कर्मचारी निलंबित ठळक बातम्याराज्य On Jun 20, 2018 0 Share मुंबई-एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुऱ्हाड कोसळली आहे. आठ आणि 9 जूनला एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपात सहभागी झालेल्या ११४८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 0 Share