अबब.. किती हे हेरॉईन

0

अहमदाबाद | गुजरातच्या समुद्र किनाऱ्याजवळ कारवाई करून तटरक्षक दलाने आंतरराष्ट्रीय बाजारात साडे तीन हजार कोटी रुपये किंमत असलेला तब्बल दीड हजार किलोंचा हेरॉईनचा साठा जप्त केला. अंमली पदार्थांविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.