अभाविपकडून विद्यार्थ्यांना जेवण, संपर्काचे आवाहन

0

जळगाव – जळगाव शहरात जे विद्यार्थी वसतिगृह व रूम करून राहता पण सध्या जेवणाची व्यवस्था नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगावच्या माध्यमातून भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

रितेश चौधरी – 8975348494

हर्षल तांबट – 7276167299

सिद्धेश्वर लटपटे – 8390022830