*अभिजित राऊत जळगावचे नवे जिल्हाधिकारी*
*जळगाव*- सांगली येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अभिजित राऊत आता जळगावचे नवे जिल्हाधिकारी राहणार आहेत डॉक्टर अविनाश ढाकणे यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पारित करण्यात आले आहे.गुरुवारी तात्काळ ते आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळाली आहे .