अमळनेरमध्ये जनता कर्फ्युला प्रतिसाद featuredmain newsखान्देश Last updated Mar 22, 2020 0 Share अमळनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्युला अमळनेर च्या जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नेहमी वर्दळीच्या असलेल्या ठिकाणी म्हणजे सुभाष चौक बस स्थानक परिसर रेल्वे स्टेशन रोड या सर्व वर्दळीच्या ठिकाणांवर अतिशय शुकशुकाट आहे. हे देखील वाचा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संवेदनशीलेतेला सलाम…काय अफाट… Feb 23, 2024 धरणगाव रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेअंतर्गत विकास Feb 23, 2024 0 Share