अमळनेरात एक लाखाचा गुटखा जप्त

0

व्यावसायिकांमध्ये उडाली खळबळ : पोलीसांची धडक कारवाई

अमळनेर प्रतिनिधी -: येथील मंगळग्रह मंदीराजवळ एका कारमध्ये एक लाख चार हजाराचा गुटखा पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी धडक कारवाई करून जप्त केला. या कारवाईमुळे अमळनेर शहरातील व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा गुटखा कुठून आला? तो कुठे नेला जात होता? बंदी असतांना कोण करतंय गुटख्याची तस्करी? या सर्व प्रश्‍नांची उत्तरे सविस्तर वाचा थोड्याच वेळात.