अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील वार्ड क्र.६ मध्ये नगरसेविका सौ. सविता योगराज संदानशिव व बाळासाहेब राजेश संदानशिव यांनी स्व खर्चाने कोरोना जागृती बाबत पत्रक व फवारणी,मास्क वाटप केले. प्रसंगी कुणाल योगराज संदानशिव, निखिल संदानशिव, सुशील सोनावणे, मॉन्टी सोनावणे, विशाल पाटील सर्व मित्र परिवार उपस्थित होते.