अमळनेर । छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या नावाने जारी केलेल्या कर्जमाफीचे अर्ज भरणा ऑनलाईन माध्यमातून सुरु आहे.
शेतकर्यांच्या सोयीसाठी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मोफत अर्ज भरणा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सभापती उदय वाघ, संचालक मंडळांनी अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.