अमळनेर तालुका भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा

0

जळगाव-भारतीय जनता पार्टीकडून जिल्ह्याभरात बुथप्रमुख आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला जात आहे. आज अमळनेर तालुक्यातील बुथप्रमुख व कार्यकर्ता मेळावा आहे. पातोंडा-दहिवडी येथे बुथप्रमुख व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी खासदार ए.टी.पाटील, जिल्ह्याध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता पाटील यांनी कारकर्त्यांशी संवाद साधला.