अमळनेर (प्रतिनिधी) – येथील मंगलेश्वर संकुल येथे सट्टा खेळणाऱ्यांवर जळगाव एल.सी.बी.ने अचानक कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
आज सकाळी 11 :30 वाजेच्या सुमारास अंदाजे 14,740 रोकड व काहींना ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिस ठाण्यात संपर्क केला असता गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी तात्पुरत्या स्वरूपात माहिती प्राप्त झाली असून याविषयी सविस्तर वृत्त लवकरच…