अमळनेर । येथील भाजपा शहर उपाध्यक्षपदी रवींद्र संभाजी कदम यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या पक्ष वाढीसाठी रविंद्र कदम यांनी चांगल्या प्रकारे योगदान दिले त्यांनी युवा मोर्चा शहर अध्यक्ष पद सांभाळत असतांना अनेक कार्यकर्ते जोडली आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष उदय वाघ,आ. स्मिता वाघ,माजी आ .डॉ बी एस पाटील,लालचंद सैनांनी सुभाष चौधरी,शीतल देशमुख,राकेश पाटील,दिलीप ठाकूर उमेश वाल्हे यांनी अभिनंदन केले आहे