‘अमावस’चा थरारक ट्रेलर रिलीज !

0

मुंबई : दिग्दर्शक भूषण पटेल यांना रहस्यमय चित्रपटांसाठी ओळखले जाते. आता भूषण पटेल ‘अमावस’ हा चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या चित्रपटात सचिन जोशी आणि नर्गिस फाखरी यांची नवीन जोडी आहे. हा चित्रपट एका अमावस्येच्या रात्रीवर आधारित आहे. हा चित्रपट येत्या ११ जानेवारी, २०१९ ला रिलीझ होणार आहे.