अमृता फडणवीस बनल्या ‘मस्तानी’, पाहा व्हिडिओ

0

मुंबई : महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या एक उत्कृष्ट कलाकार आहेत. त्यांच्या गायनाच्या कलेविषयी तर सर्व परिचीत आहेतच. आता त्यांचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमृता फडणवीस यांनीच सोशल मीडियावर शेअर केला आहे.

एका कार्यक्रमात अमृता या ‘दिवानी मस्तानी’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.