अर्ज फेटाळला

0

अहमदनगर । कोपर्डी खटल्याच्या सुनावणीत आरोपी संतोष भवाळचे वकील बाळासाहेब खोपडे यांचा अर्ज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. खोपडे यांनी बचाव पक्षाच्या साक्षीदारांच्या यादीत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासह सहा जणांची नावे दिली.