भुसावळ । दीपनगर प्रकल्पातील कामगारांना बोनस देण्याबाबत आश्वासन पाळावे या मागणीसाठी राष्ट्रीय मजदूर सेनेचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात मंगळवारी अर्धनग्न मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
26 दिवस प्रकल्पात पगारी काम द्या, अशी मागणीही करण्यात आली.