अलिबागमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

0

अलिबाग । जिल्ह्यातील आक्षी येथे एकाच कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील आक्षी येथे एकाच कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून 5 जणांनी शीतपेयातून (कोल्ड्रिंक्स) विष घेतल्याची माहिती मिळाली आहे. या पाचही जणांवर आक्षी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.