निजामपुर । साक्री तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे साक्री तालुका अध्यक्षपदी निजामपुर जैताणे येथिल कुरेशी अलताफ मुनाफ यांची नियुक्ति जिल्हा अध्यक्ष संदीप बेड़से व जावीद अनसारी यांनी नियुक्ति केली आहे.
नियुक्ति पत्र देताना माजी आमदार राजवधन कदमबांड़े, यावेळी धुळे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष एजाज शेख.मौसिन,अयुब शाह,मुसतकीम शाह,सलमानशाह आदि दिसत आहे.