अशोक गेहलोत यांनी घेतला सचिवालयाचा पदभार !

0

जयपुर- राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालेले मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात येऊन कार्यभार घेतला.

गेहलोत यांनी सोमवारी शपथ घेतली. शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशी गेहलोत यांनी ४० आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये देखील कॉंग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर काही तासातच कर्जमाफी केली.