असे काही घडले मलाच विश्‍वास बसत नाही!

0

इंदौर । इंडिनय प्रीमियर लिंगच्या 10 सिझनमध्ये रॉयल चॅलेजर्स बैगळुरू (आरसीबी) चा स्टार क्रिकेटर एबी डिविलिवयर्स याने सोमवारी संघात जोरादार फलंदाजी करित वापसी केली.दुखापतीग्रस्तमुळे पहिले दोन सामने बाहेर राहिला होता.त्याने संघात येताच 89 धावा केल्या.किंग्ज इलेवन पंजाब विरूध्द खेळतांना डिविलियर्सने 9 षटकार लावले. तो स्वत: या खेळीने आश्‍चार्यचकित झाला आहे. दुखापतीग्रस्तीनंतर पुन्हा पर्दापण केल्यानंतर उत्कृष्ट खेळी डिविलियर्सने खेळल्यावरही आरसीबी संघाला पराभवाचे तोड पाहावे लागले.

चांगले खेळण्याचे श्र्रेय पत्नीला
आपल्या उत्कृष्ट खेळीचे सर्व श्रेय पत्नी डेनिएला दिले आहे. मी स्वत: आश्‍चार्य चकित झाला आहे.माझ्या साठी ही बाब मानसिक खंबीरतेसाठी महत्वाचे आहे.कोणताही खेळाडू रात्रीभरातून खराब खेळाडू बनत नाही मला माझ्या खेळावर संपूर्ण विश्‍वास आहे. संघात परत आल्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, मला माझ्या परण्यावर खुप शंका होती. नंतर मी माझ्या पत्नीला फोन केला.तिला सागितले की, मी आपला खेळ करू शकेल की नाही.मात्र मी ज्याप्रमाणे खेळलो त्यावर मलाच आश्‍चार्य चकित आहे.एबी डिविलिवयर्सने 46 चेडून तीन चौकार व 9 षटकार मारले.फोन केला असता ती मुलाजवळ झोपली होती. मी तीला सल्ला मागितला.मग तीने मला थोड्यावेळाने फोन केला.ती म्हणाली की ती मला सपोर्ट करतो. शांत राहून खेळले पाहिजे नंतर ती म्हणाली की ती भारतात येत आहे. तेच माझ्यासाठी प्रेरणा ठरली.आणि मी अशा प्रकारे खेळलो.