अस्वच्छ रेल्वे स्थानकांचा यादीत मुंबईतली तीन स्थानकांचा समावेश

0

मुंबई : देशातले सर्वाधिक अस्वच्छ दहा रेल्वे स्थानकांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत मुंबईतली तीन स्थानकांचा समावेश आहे. अस्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठाणे यांचा समावेश आहे. भारतातली सर्वाधिक अस्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत कल्याण रेल्वे स्थानकाचा तिसरा क्रमांक लागला आहे.