अ‍ॅड.उज्वल निकम यांच्या नियुक्तीसाठी निवेदन

0

नंदुरबार । राज ठाकरे विद्यार्थी खून प्रकरणातील आरोपींचा जामीन रद्द करून सखोल चौकशीकरीता अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना देतांना मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहराध्यक्ष ईश्‍वर ठाकूर, तालुकाध्यक्ष सुनिल कोकणी, राकेश माळी, पवन गवळे, प्रविण जोशी, सुमानसिंग राजपूत आदी.