अॅड. सचिन पटवर्धन यांचा सत्कार Uncategorized Last updated Jul 5, 2018 0 Share पिंपरीः अॅड. सचिन पटवर्धन यांची महाराष्ट्र राज्य लेखा समितीच्या (राज्यमंत्री पदी) पुन्हा निवड झाल्याबद्दल पोलीस वेलफेअर असोसिएशनच्यावतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी गजानन चिंचवडे आणि युवराज चिंचवडे उपस्थित होते. 0 Share