‘आंख मारे’ गाण्यावर नेहा कक्करचा डान्स व्हिडिओ व्हायरल

0

मुंबई : रणवीर सिंघ आणि सारा अली खानचा ‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आंख मारे’ गाणं सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. आता आंख मारे गाण्याला आवाज देणारी गायिका नेहा कक्करने सुद्धा यावर डान्स व्हिडिओ बनवला आहे.

नेहाने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंटर शेअर केला. आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरलही होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या कोरिओग्राफर मेल्विन लुईससोबत डान्स करतआहे.