आंतरराष्ट्रीय मानवधिकार समितीच्या सचिवपदी गावीत

0

नवापुर । तालुक्यातील काळंबा येथील रहीवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते रमेश गावीत यांच्या कामाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय मानवधिकारसमितीच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांची निवड मुंबई येथिल कार्यालयाचे संस्थापक सनि शहा यांनी नियुक्तीचे प्रमाण पत्र देऊन नियुक्ती केली. त्यांच्या भावी सामाजिक कार्यासाठी नवापुर तालुक्यातील नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन शिरीष नाईक, पं.स उपसभापती दिलीप गावीत, आर.सी.गावीत, अ‍ॅड. अरुण वळवी, अ‍ॅड. मनुवेल वळवी, बिशप टि.एम.ओंकार, सुनिलकुमार गावीत, राजु गावीत, बाळु गावीत, दत्तु गावीत, जयंती गावीत, दिलीप गावीत, कांतीलाल गावीत, संजय मावची, आदिवासी टँक्सी चालक मालक संघटना यांनी त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले आहे.