तळेगाव : आंबी ग्रामपंचायतीत विविध विकासकामांचे भूमिपूजन, तसेच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सहकार महर्षी माऊली दाभाडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, नगरसेविका वैशाली दाभाडे, आंबीच्या सरपंच संगीता घोजगे, उपसरपंच जितेंद्र घोजगे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.