आकाश भालेराव यांची नियुक्ती

0

मुक्ताईनगर । मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत जळगाव जिल्हा सोशल मिडीया समन्वयकपदी शेमळदे येथील रहिवासी आकाश भालेराव यांची निवड करण्यात आली. ही निवड पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सोशल मिडीया प्रदेशाध्यक्ष आनंद परांजपे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रवक्ते नवाब मलिक आदी उपस्थित होते.