आकुर्डी : कडाक्राच्रा उन्हात लोकांना स्वच्छ व थंड पाणी पिण्रासाठी उपलब्ध व्हावे, रा सामाजिक जाणिवेतून प्रकाश भालचंद्र भोंडवे रांच्यातर्फे मित्रपरिवार सोशल फाउंडेशन व साईबाबा रिक्षा स्टँड रांच्रा सहकार्याने आकुर्डी रेल्वे स्थानकाबाहेर 1 हजार लीटर क्षमतेचा सार्वजनिक वॉटर कुलर बसवण्रात आला. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक शर्मिला बाबर, राजू मिसाळ, अमित गावडे, मित्रपरिवार सोशल फाउंडेशनचे अतुल भोंडवे, विजर नाईक, नवनाथ नरळे, राजेश शिरोळे, सलीम शिकलगार, अभिजीत शाळू, सुहास जोशी, मुन्ना बेग, आशिष भोंडवे आदी उपस्थित होते.
प्रवासी, विद्यार्थ्यांसाठी सुविधा
रा उपक्रमाबाबत बोलताना मित्र परिवार फाउंडेशनचे सदस्र अतुल भोंडवे म्हणाले की, आकुर्डी रेल्वे स्थानकाबाहेर रे-जा करणार्रा प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच तेथील रिक्षा स्टँड व जवळच्रा बस थांब्रामुळे अनेक महाविद्यालरीन विद्यार्थीही रेथून मोठ्या प्रमाणात रे-जा करत असतात. सध्रा कडक उन्हाळ्राचे दिवस असताना रा ठिकाणी नागरिकांना तसेच विद्यार्थ्रांना स्वच्छ आणि थंड पाणी मिळावे, रा लोक भावनेच्रा जाणिवेतून आम्ही 1000 लीटर पाण्राची क्षमता असणारी टाकी तसेच वॉटर कुलर बसवण्राचा निर्णर घेतला. रा उपक्रमास एकूण 55 हजार रुपरे इतका खर्च आला असून, प्रकाश भोंडवे रांच्रातर्फे वॉटर कुलर देण्रात आला आहे. तर साईबाबा रिक्षा स्टँडतर्फे रा वॉटर कुलरची दुरुस्ती, देखभाल तसेच सर्वांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध होईल, राकडे लक्ष देण्रात रेणार आहे.