आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणार्‍यावर कारवाईची मागणी

0

प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना गो प्रेमींचे निवेदन

भुसावळ- गो मातेविषयी आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणार्‍यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील गो प्रेमींनी केली आहे. या बाबत प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी उमाकांत शर्मा, सर्पमित्र किरण पाटील, रोहित महाले, आशिष पाटील, पवन बाक्से, पंकज लोडगे, लोकेश वारके, भूषण कोळी, शुभम पचरेवाल, नीलेश भोई, सोनू पाटील, रीतेश जैन, अविनाश बडगे, दिनेश सपकाळे, ऑस्टिन रामटेके, हर्षल कोळी, शुभम लोहार, सुमित ठाकुर, कुंदन पठाडे मयुर कोळी, राहुल बारेला, संतोष बारेला, धीरज पाटील, जयंत विसपुते, मार्केश पाटील, केतन इंगळे, अनिल मंडलिक व गोसेवक उपस्थित होते.