आचार्य अत्रेंना अभिवादन

0

पिंपरी-चिंचवड । महापालिकेच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमदिरात झालेल्या या कार्यक्रमास अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रा. शशिकांत इनामदार, जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी, आचार्य अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक विजय घावटे, संतोष जाधव, शहाजी चव्हाण, अजित म्हसवडे, अंकुश मोरे, उद्यान विभागाचे जोपा पवार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे चित्रपट कवी बापू हराळ, कोडिंबा पाटोळे , राजेंद्र सगर यांची उपस्थिती होती.