AAJ CHE RASHI BAVISHYA | आजचे राशी भविष्य |
मेष ः महत्वाची कागदपत्रे मौल्यवान वस्तू सांभाळा.
वृषभ ः जुनी येणी वसूल होतील.
मिथुन ः मोठे आर्थिक व्यवहार होतील.
कर्क ः मध्यस्तीसाठी शब्द सांभाळून द्या.
सिंह ः बढतीचे योग.
कन्या ः सामाजिक सुसंवाद आवश्यक.
तुळ ः आरोग्य सांभाळा.
वृश्चिक ः वाहन जरा जपूनच चालवा.
धनु ः कौटुंबिक सुसंवाद आवश्यक.
मकर ः वरिष्ठांची मर्जी संपादन करा.
कुंभ ः अडकलेली कामे मार्गी लागतील.
मीन ः आर्थिक नियोजन गरजेचे.